शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

परभणी : आरक्षणासाठी मुस्लिम बांधव सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:17 IST

शहरातही जमीयत उलेमा संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने तातडीने समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

परभणीत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदनपरभणी शहरातही जमीयत उलेमा संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने तातडीने समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर मौलाना मुजीब दहलवी, मौलाना अ.रहीम खान, शेख फारुखबाबा, जकियोद्दीन खतीब, हाफेज मुश्ताक, सय्यद युसूफ, शेख निसार, मुफ्ती मुसा हाश्मी, चाँद खान पठाण, अनवर अली शाह, मौलाना जहीर अब्बास कासमी आदींची नावे आहेत.गंगाखेड येथे जमीयत उलेमा संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार गणेश चव्हाण यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये मुस्लीम समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे सरकारने मुस्लीम आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी व समाजाला ५ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर जमीयत उलेमाचे हफीज अ. खालेक, मौलाना शेख कलीम, हाफीज स.युसूफ, हाफीज अ.गफार, मौलाना स.वसीम, हाफीज शेख मुश्ताक, हाफीज स.याकूब, हाफीज स.जाकेर, हाफीज सनाउल्ला खान, हाफीज अमीर खान, हाफीज शेख सज्जाद, मुस्तफा खान, स.अलीम राज, स.अजीज गुत्तेदार, फेरोज पठाण, जफर खान, शेख रफीक गुत्तेदार आदींची नावे आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीMuslimमुस्लीमreservationआरक्षण