शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी मनपा: आता बांधकाम परवानाही आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:49 IST

महापालिकेतून दिले जाणारे बांधकाम परवाने १ आॅगस्टपासून आॅनलाईन होणार असून या प्रणालीसाठी शासनाने आॅनलाईन पद्धतीने बांधकाम परवाना देण्यासाठी एक पोर्टलही तयार केले आहे. निवृत्त नगररचनाकार श्रीकांत कुलकर्णी यांची या प्रकल्पावर मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: महापालिकेतून दिले जाणारे बांधकाम परवाने १ आॅगस्टपासून आॅनलाईन होणार असून या प्रणालीसाठी शासनाने आॅनलाईन पद्धतीने बांधकाम परवाना देण्यासाठी एक पोर्टलही तयार केले आहे. निवृत्त नगररचनाकार श्रीकांत कुलकर्णी यांची या प्रकल्पावर मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.२४ जुलै रोजी श्रीकांत कुलकर्णी यांनी परभणी यांनी बांधकाम वास्तूविशारदांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी आॅनलाईन बांधकाम परवानगीविषयी मार्गदर्शन केले. शहरातील आर्किटेक्ट इंजिनिअरने महापालिकेत आॅनलाईन फॉर्म भरावेत, आपले सरकार या पोर्टलवर बांधकाम परवानगी या संदर्भात नोंदणी करुन घ्यावी. यापुढे शहरातील नागरिकांनाही आॅनलाईन बांधकाम परवानगी दिली जाणार असल्याने या प्रक्रियेची माहिती आर्किटेक्टंना देण्यात आली. आॅनलाईन बांधकाम परवान्यासाठी नागरिकांनी अर्ज केल्यास ३० दिवसांत त्यांना बांधकाम परवानगी मिळणार आहे. तसेच बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र ४५ दिवसात देण्यात येईल. या पद्धतीत नागरिकांना प्रत्यक्ष आपली फाईल हे देखील पाहता येईल. तसेच आसपासच्या बांधकामांची माहितीही वेबसाईटवर मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी पुरुषोत्तम गोरेगावकर यांनी प्रास्ताविक केले. नगररचनाकार शिवाजी जाधव यांनी आॅनलाईन बांधकाम परवान्यासाठी आर्किटेक्ट इंजिनिअर्संनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. रईस खान यांनी आभार मानले.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळू