शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

परभणी महापालिका :१८ कोटींच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:33 IST

शहरातील कचऱ्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने १८ कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला तत्वत: मंजुरी दिली आहे. या संदर्भात मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील कचऱ्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने १८ कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला तत्वत: मंजुरी दिली आहे. या संदर्भात मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.औरंगाबाद येथील कचºयाचा प्रश्न गाजल्यानंतर महानगरपालिका अंतर्गत शहरांतील कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी मनपांकडून घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात प्रस्ताव मागविण्यात आला होता. परभणी शहरातील कचºयाच्या नियोजनासाठी इंदोर येथील इको प्रो या कंपनीने घनकचरा व्यवस्थापनाचा आराखडा तयार केला आहे. साधारणत: १८ कोटी रुपयांचा हा आराखडा असून, त्यात कचºयापासून खत निर्मिती केली जाणार आहे. कंपोस्टींग, प्रकल्पासाठी लागणाºया वाहनांची खरेदी, डंपिंग ग्राऊंड विकसित करणे, डंपिंग ग्राऊंडवर स्क्रिनिंग मशीन, वॉचमन रुम आणि या प्रकल्पासाठी लागणारे बांधकाम करणे आदी बाबींचा या प्रकल्पात अंतर्भाव आहे. दरम्यान, परभणी महापालिकेने हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. शनिवारी राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली या बैठक घेण्यात आली. या बैठकीत १८ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये कचºयाच्या व्यवस्थापनासाठी केंद्र व राज्याचा निधी मनपाला प्राप्त होणार असून, त्यानंतर प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी १८ कोटी रुपयांच्या प्रस्तावास तत्वत: मंजुरी मिळाल्याने शहरातील कचºयाचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नparabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिका