शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मारहाण करून महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 23:29 IST

शेत धुऱ्याच्या वादातून एका महिलेस मारहाण करुन विनयभंग केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील संक्राळा येथे २८ जून रोजी घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन २ जुलै रोजी ५ आरोपींविरुद्ध बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबामणी (परभणी): शेत धुऱ्याच्या वादातून एका महिलेस मारहाण करुन विनयभंग केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील संक्राळा येथे २८ जून रोजी घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन २ जुलै रोजी ५ आरोपींविरुद्ध बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी रामभाऊ कनीराम आडे, अमोल रामभाऊ आडे, शाम रामभाऊ आडे, बेबाबाई रामभाऊ आडे, सोनू अमोल आडे यांनी धुºयाच्या वादातून लोखंडी गज आणि काठीने मारहाण केली. तसेच अर्धविवस्त्र करुन विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेनंतर जखमी महिलेवर परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. तेथेच पीडित महिलेने जबाब नोंदविला. त्यावरुन पाच जणांविरुद्ध बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.बामणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन काशीकर तपास करीत आहेत.बुटावरुन शोधला आरोपी४परभणी- चोरी करुन पळून गेलेल्या एका आरोपीस घटनास्थळावर सापडलेल्या एका बुटावरुन पोलिसांनी शोधून काढले आहे. शहरातील सारनाथ कॉलनी भागातील अशोक गंगाराम ढाकरगे यांची म्हैस २७ जून रोजी कॅनॉल परिसरातील गोठ्यातून चोरीला गेली होती.४याप्रकरणी अशोक ढाकरगे यांनी १ जुलै रोजी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीनंतर हेकॉ.विष्णू जाधव, भास्कर मुंडे, दत्ता गोंगाणे, ज्ञानेश्वर कांगणे आदींनी घटनास्थळी भेट दिली, तेव्हा आरोपीने चोरी केल्यानंतर त्याचा बुट घटनास्थळावर सोडून पळ काढल्याचे निदर्शनास आले.४या बुटावरुन पोलिसांनी माहिती काढली असता संशयित आरोपी मंचक गंगाराम धुळगुंडे हा नांदेड तालुक्यातील वाघी येथे असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तातडीने वाघी हे गाव गाठून आरोपीला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे चोरुन नेलेली म्हैसही जप्त करण्यात आली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी