शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
2
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
3
Gold Silver Rate 16 june: सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत
4
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा छगन भुजबळांनी हट्ट सोडला; म्हणाले, 'पद हवेच असे नाही' 
5
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
6
कोणी बोलल्यावर आपण हसलो तर आरोपी होतो का?
7
ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळेल ६०,००० पेक्षा जास्त पेन्शन, 'या' योजनेत करा गुंतवणूक
8
"घाबरत नाही...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर रवीना टंडनचा एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास, म्हणते...
9
Donald Trump: ...तर अमेरिकी फौजा तुटून पडतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा!
10
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
11
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
12
MI6 ला पहिल्यांदाच मिळाली महिला 'चीफ', कोण आहेत गुप्तचर प्रमुख ब्लेझ मेट्रेवेली? जाणून घ्या
13
IND vs PAK, World Cup 2025: ठरलं! या दिवशी रंगणार भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना
14
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
15
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
16
"इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा", काँग्रेसची मागणी
17
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
18
Sheetal Chaudhary: शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
19
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
20
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन

परभणी : विवाहितेचा जाळून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:05 IST

चारित्र्याचा संशय घेऊन विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जीवे मारल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): चारित्र्याचा संशय घेऊन विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जीवे मारल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.पूर्णा तालुक्यातील शेख राजूर येथील कविता हिचा विवाह पिंपळगाव बा. येथील मच्छिंद्र रामराव बनसोडे याच्याशी झाला होता. काही दिवसांपूर्वी कविता बनसोडे यांचा चुलत दीर धोंडीबा बनसोडे याने कविता हिचे गावातील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पतीला दिली. याच कारणावरून पती मच्छिंद्र व सासू, सासऱ्यांनी कविताला त्रास देण्यास सुरुवात केली. १८ जुलै रोजी तिला मारहाण केली व तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिस पेटवून दिले. कविता हिच्यावर परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान तिचा २० जुलै रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी कविता यांचा भाऊ शेषराव गंगाधर साखरे यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पती मच्छिंद्र बनसोडे, सासरा रामराव बनसोडे, सासू राहिबाई बनसोडे, धोंडीबा बनसोडे या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक सुनिल ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार विनोद रत्ने तपास करीत आहेत. पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrimeगुन्हाWomenमहिलाMurderखून