शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :मराठवाडा प्लॉट भागात सव्वा लाखाचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:45 IST

शहरातील एका गोदामात साठवलेला १ लाख २७ हजार रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ८ जुलै रोजी रात्री ९ वाजता पकडला असून, याबाबत नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील एका गोदामात साठवलेला १ लाख २७ हजार रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ८ जुलै रोजी रात्री ९ वाजता पकडला असून, याबाबत नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.शहरातील मराठवाडा प्लॉट भागातील एका गोदामात गुटख्याचा साठा केल्याची माहिती स्थागुशाच्या पथकाला मिळाली. त्याअधारे या पथकाने सोमवारी रात्री सापळा लावला होता. या कारवाई दरम्यान मदनी मोहम्मद मारफानी हा व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होता. त्याच्या ताब्यातून ३७ हजार ९५० रुपये किंमतीचे विष्णू टोबॅको प्रॉडक्ट चंगोरा अहमदाबाद लेबल असलेले पिवळ्या रंगाचे तंबाखूचे ११५० पुडे, १० हजार २९६ रुपयांचे याच प्रकारचे निळ्या रंगाचे २३४ पुडे, २४ हजार रुपयांचा केसरयुक्त राजासाब उत्पादक रुद्राष फ्रेगन्स इंडस्ट्रीयल गाजियाबाद या लेबलचे पानमसाल्याचे २०० पुडे, चिविंग तंबाखूचे १४२ पुडे (किंमत ४ हजार २६० रुपये), ५० हजार रुपये किंमतीचा पोत्यात असलेला ७५ किलो खुला पान मसाला, केसरयुत विमल पान मसाला आणि रोख ५ हजार २०० रुपये असा १ लाख २७ हजार ५६८ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी कच्छवे यांच्या फिर्यादीवरुन ९ जुलै रोजी मदनी मोहम्मद मारफानी याच्याविरूद्ध नानलपेठ ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिस