शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : महाकवी कर्डक आंबेडकरी चळवळीच्या प्रतिभेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:51 IST

शब्दांचे सौंदर्य, शब्दांची प्रभावी रचना करून आंबेडकरी चळवळीत समर्पित भावनेने गीत प्रबोधनातून अशिक्षीत समाजात बाबासाहेबांचे विधायक विचार पोहचविले. त्यामुळे आंबेडकरी चळवळीच्या प्रतिभेचे महाकवी वामनदादा कर्डक असल्याचे प्रतिपादन स्थागुशाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शब्दांचे सौंदर्य, शब्दांची प्रभावी रचना करून आंबेडकरी चळवळीत समर्पित भावनेने गीत प्रबोधनातून अशिक्षीत समाजात बाबासाहेबांचे विधायक विचार पोहचविले. त्यामुळे आंबेडकरी चळवळीच्या प्रतिभेचे महाकवी वामनदादा कर्डक असल्याचे प्रतिपादन स्थागुशाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी केले़बोधीसत्व फाऊंडेशन लातूरच्या वतीने शहरातील बी़ रघुनाथ सभागृहात १५ आॅगस्ट रोजी महाकवी वामनदादा कर्डक जयंती महोत्सव दशकपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी पोनि मोरे बोलत होते़ महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी डॉ़ बी़टी़ धुतमल हे होते़ तर व्यासपीठावर डॉ़प्रकाश डाके, गौतम मुंडे, तहसीलदार सखाराम मांडवगडे, उद्योजक मिलिंद सावंत, राजेंद्र कांबळे, मनोहर वाव्हळे, रवि सोनकांबळे, प्रा़बालाजी आचार्य, आयोजक पू़ भंते मुदितानंद थेरो यांची उपस्थिती होती़प्रवीण मोरे म्हणाले, राजकारणापुरते मर्यादित न राहता युवकांनी सर्वव्यापी बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेणे गरजेचे आहे़ त्याचबरोबर कलावंतांनी वानमदादा कर्डक यांचा वारसा जोपासावा, असेही आवाहन केले़ या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबाबत महाकवी वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्काराने डॉ़संदीप काला, प्रा़ वाय़आऱ कुºहाडे, नंदकुमार टाक यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले़ मानपत्राचे वाचन गौतम मुंडे, अरविंद हनमंते, पंकज खेडकर यांनी केले़ भीमप्रकाश गायकवाड, अ‍ॅड़ रवि गायकवाड, नागेश सोनपसारे यांचा विशेष सन्मान करण्यात आला़ दासराव पुंडगे, शाहीर भागवान वाघमारे, शुभम मस्के, बबन दिपके, भारती राऊत, अन्नपूर्णा लाटे यांनी ‘गाणे वामना’चे सादर केले़संजय बगाटे यांनी सूत्रसंचालन केले़ प्रा़बालाजी आचार्य यांनी आभार मानले़ यशस्वीतेसाठी गोपीनाथ कांबळे, बाबाजी बनसोडे, सचिन पाचपुंजे, प्रमोद अंबोरे, सिद्धार्थ झोडपे, मिलिंद कांबळे, धनंजय एंगडे आदींनी प्रयत्न केले़४महाकवी वामनदादा कर्डक जयंती महोत्सव दशकपूर्ती सोहळ्याच्या शेवटी ‘गाणे वामना’चे या गीताचे सादरीकरण करण्यात आले़ त्यांना संविधान गायकवाड, समाधान गायकवाड, समाधान किरवले, आनंद वाव्हळे, पद्माकर वायवळ, सचिन लोखंडे यांनी साथ संगत दिली़ या सोहळ्यास जिल्ह्यातील आंबेडकरप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़

टॅग्स :parabhaniपरभणीliteratureसाहित्य