शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला महिला कक्षाला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:56 IST

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महिला कर्मचाºयांसाठी विश्रांती कक्षच उपलब्ध नसल्याने महिला अधिकारी- कर्मचाºयांची कुंचबना होत आहे. जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालयात असे कक्ष उपलब्ध असताना जिल्ह्याचा कारभार पाहणाºया जिल्हाधिकारी कार्यालयाने मात्र कक्ष उभारणीकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महिला कर्मचाºयांसाठी विश्रांती कक्षच उपलब्ध नसल्याने महिला अधिकारी- कर्मचाºयांची कुंचबना होत आहे. जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालयात असे कक्ष उपलब्ध असताना जिल्ह्याचा कारभार पाहणाºया जिल्हाधिकारी कार्यालयाने मात्र कक्ष उभारणीकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे.शासकीय कार्यालयातील महिला कर्मचाºयांसाठी कार्यालयाच्या ठिकाणी महिला कक्ष उभारावा, असे शासनाचे आदेश आहेत. मागील काही वर्षांपासून शासकीय कामकाजात महिला कर्मचाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयात महिला कक्ष उभारल्यानंतर दुपारच्या सुटीच्या वेळी महिला कर्मचारी कक्षात थांबू शकतात. त्याचप्रमाणे महिला कर्मचाºयांमध्ये सुरक्षिततेची भावनाही निर्माण होते. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये महिला कक्ष उभारण्याचे बंधन शासनाने घातले आहे.जिल्ह्यात इतर शासकीय कार्यालयांत असे कक्ष उभारण्यात आले असले तरी जिल्हाधिकारी कार्यालयाने मात्र कक्ष उभारण्याकडे कानाडोळा केला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या कार्यालयातील महिला कर्मचाºयांची कुचंबना होत आहे.‘कक्ष उपलब्ध करुन द्या’दरम्यान या प्रश्नी राज्य महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकाºयांकडे पाठपुरावा केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ३० ते ३२ महिला अधिकारी/ कर्मचारी कार्यरत आहेत. स्वतंत्र महिला कक्ष उपलब्ध झाला तर दुपारचे भोजन, लहान मुलांचे संगोपन करण्यासाठी होणारी कुचंबना थांबू शकते. जिल्हाधिकारी कार्यालयातील खोली क्र.२३ मध्ये यापूर्वी महिला कक्ष कार्यरत होता. मात्र हा कक्ष जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास दिल्याने महिलांच्या अडचणीत भर पडली आहे. तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचाºयांसाठी स्वतंत्र महिला कक्ष उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, विजय मोरे, स्वप्ना अंभोरे, वर्षा महामुनी, यु.बी. पुल्लेवार, आयेशा शेख, विशाखा वडमारे, प्रियंका गायकवाड, द्वारका गवारे आदींनी केली आहे.मागील दीड वर्षांपासून हा प्रश्न रखडला आहे. स्वतंत्र महिला कक्ष नसल्याने महिला कर्मचाºयांची गैरसोय होत असल्याने जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन प्रश्न सोडवावा, अशी कर्मचाºयांची मागणी आहे.