शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वीज उपकेंद्रास ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:24 IST

येथील ३३ केव्ही उपकेंद्राचा कारभार ढेपाळल्याने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी २९ जानेवारी रोजी उपकेंद्रास कुलूप ठोकून रोष व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवगावफाटा (परभणी): येथील ३३ केव्ही उपकेंद्राचा कारभार ढेपाळल्याने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी २९ जानेवारी रोजी उपकेंद्रास कुलूप ठोकून रोष व्यक्त केला.वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीज पुरवठा होणे अशा अडचणींमुळे परिसरातील वीज ग्राहक वैतागले होते. वीज उपकेंद्रातून ग्राहकांना सुरळीत सेवा दिली जात नव्हती. त्यातच २९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरु न झाल्याने पवन मोरे, बाळू मोरे, बाळू ढोणे, ज्ञानेश्वर सोन्ने, राजू काकडे, प्रकाश मोरे आदींसह ग्रामस्थ उपकेंद्रावर तक्रार नोंदविण्यासाठी गेले; परंतु, तेथे कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांनी वीज उपकेंद्राला कुलूप ठोकले. काही वेळाने एक कर्मचारी उपकेंद्रात दाखल झाला. मात्र वरिष्ठांनी तक्रार ऐकल्याशिवाय कुलूप न उघडण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. याचवेळी आ.विजय भांबळे हे सेलू येथे जात असताना उपकेंद्राच्या ठिकाणी थांबले. ग्रामस्थांच्या अडचणी वरिष्ठांना कळवून त्या सोडविण्याचे आश्वासन आ.भांबळे यांनी दिल्यानंतर उपकेंद्राचे कुलूप उघडण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीPower Shutdownभारनियमन