शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ज्वारीच्या विम्याचे दीड कोटी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:54 IST

विमा कंपनीने तांत्रिक कारण सांगून परभणी तालुक्यातील ५६ गावांतील ३ हजार ७०० शेतकऱ्यांना नाकारलेला विमा शिवसेनेच्या मुंबईतील मोर्चामुळे पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्याबाबतचे लेखी आश्वासन भारती एक्सा कंपनीने दिले असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विमा कंपनीने तांत्रिक कारण सांगून परभणी तालुक्यातील ५६ गावांतील ३ हजार ७०० शेतकऱ्यांना नाकारलेला विमा शिवसेनेच्या मुंबईतील मोर्चामुळे पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्याबाबतचे लेखी आश्वासन भारती एक्सा कंपनीने दिले असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली.२०१८ मधील रबी हंगामातील ज्वारीचा पीक विमा परभणी तालुक्यातील ५६ गावातील १७ हजार शेतकऱ्यांनी काढला होता. त्यापैकी १४ हजार शेतकºयांना भारती एक्सा या कंपनीने पीक विम्याची नुकसान भरपाई दिली. तांत्रिक कारणे सांगून ३ हजार ७०० शेतकºयांना या पीक विम्याच्या नुकसान भरपाई पासून वंचित ठेवले. १७ जुलै रोजी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील भारती एक्सा कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आ.डॉ.राहुल पाटील परभणी तालुक्यातील रब्बी हंगामातील पीक विम्याचा प्रश्न निदर्शनास आणून दिला. त्यानंतर भारती एक्सा कंपनीने झालेली चूक मान्य करत उर्वरित ३ हजार ७०० पैकी २ हजार ६२४ शेतकºयांना पीक विम्याच्या भरपाईपोटी १ कोटी ४७ लाख ४८ हजार ३०० रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा करत असल्याचे पत्र आ.डॉ.राहुल पाटील यांना पाठविले आहे. त्यामुळे परभणी जिल्हा सरपंच संघटनेच्या पदाधिकाºयांनी २७ जुलै रोजी आ.डॉ.राहुल पाटील यांचा सत्कार केला. यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष शिवाजी चोपडे, गोपीनाथ तुडमे, सोपान आरमळ, दामोदर सानप, उत्तम मुळे, रमेश चोपडे, शिवाजी गरुड आदींची उपस्थिती होती.आ.राहुल पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकºयांच्या रबीच्या ज्वारीचे दीड कोटी मिळणार असल्याचे समाधान व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा