शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : जिल्हा मध्यवर्ती बँकेची इंटरनेट सेवा तीन दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:57 IST

येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील इंटरनेट तीन दिवसांपासून बंद असल्याने शेतकरी, ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कचारठाणा (परभणी) : येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील इंटरनेट तीन दिवसांपासून बंद असल्याने शेतकरी, ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली.चारठाणा येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत सेलू तालुक्यातील १२ गावांचे दुष्काळी अनुदान जमा झाले आहे. आतापर्यंत अरसड, बोथ या गावांचे अनुदान वाटप झाले असून सध्या बोरकिनी गावाचे अनुदान वाटप करण्याचे काम सुरू आहे. त्यातच बँकेची इंटरनेट सेवा बंद झाल्याने ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. चारठाणा येथील इंटरनेट बंद असल्याने शेतकऱ्यांना जिंतूर येथे जाऊन कामे करावी लागत आहेत. सकाळी विड्रॉल स्लिप जमा करून ती पास करण्यासाठी जिंतूर येथील शाखेत नेली जात आहे. त्यानंतर सायंकाळी उशिरा शेतकऱ्यांना पैसे वाटप केले जात आहेत. त्यातही काही जणांना पैसे मिळतात तर काही जणांना मिळत नाहीत. तीन दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद झाली असताना एकही जबाबदार अधिकारी या शाखेकडे फिरकला नाही. तालुका बँक तपासणीसाचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. येथील इंटरनेट सेवा वारंवार बंद पडत असल्याने ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.चौथ्या दिवशी सुरू झाली इंटरनेट सेवा४चारठाणा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील इंटनेट सेवा अचानक चौथ्या दिवशी सुरू झाली. येथील इंटरनेट बंद पडल्यानंतर तांत्रिक कर्मचारी फिरकला नसताना अचानक सेवा सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.४येथील इंटरनेट सेवा अचानक सुरू झाल्याने याबाबत ग्राहकांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीInternetइंटरनेटbankबँक