शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

परभणी : आंतरराष्ट्रीय भाषा अभ्यासक्रमास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:46 IST

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परभणी येथील उपकेंद्रात पुढील शैक्षणिक वर्षापासून आंतरराष्ट्रीय भाषा अभ्यासक्रमास विद्यापीठाने मंजुरी दिली असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परभणी येथील उपकेंद्रात पुढील शैक्षणिक वर्षापासून आंतरराष्ट्रीय भाषा अभ्यासक्रमास विद्यापीठाने मंजुरी दिली असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली.परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात स्वारातीम विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रासाठी विविध अभ्यासक्रमास विद्यापीठाने मंजुरी दिली आहे. या अनुषंगाने उपकेंद्रामध्ये २ डिसेंबर रोजी आ.डॉ.राहुल पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.उद्धवराव भोसले, वनामकृविचे कुलगुरु डॉ.अशोक ढवन, अ‍ॅड.अशोक सोनी, डॉ.रमजान मुलानी, डॉ.गोविंद कत्तलाकुटे, डॉ.वसंत भोसले, डॉ.बी.यू. जाधव, डॉ.अंबादास कदम, नारायण चौधरी, अरुण पाटील, संजय गाजरे, संजय डाके, संतोष धामणे आदींची उपस्थिती होती.या उपकेंद्रामध्ये २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून स्पॅनिश, फ्रेंच भाषा, डिप्लोमा इन जीएसटी, डिप्लोमा इन सायबर, डिप्लोमा इन शेअर मार्केटिंग, अ‍ॅग्रोबेस इंडस्ट्रीज प्रमाणपत्र कोर्स, डिप्लोमा इन डिजॅस्टर मॅनेजमेंट, डिप्लोमा इन इन्व्हॉरमेंट सायन्स हे एक वर्षाचे अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहेत. तसेच एम.कॉम. इंग्रजी माध्यम आणि एम.ए. प्रशासकीय सेवा हे अभ्यासक्रमही सुरु करण्यात आले आहेत, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. या अभ्यासक्रमांसाठी लागणारा प्राध्यापकवर्ग, कर्मचारी आणि भौतिक सुविधा देण्याबाबतचा विषय व्यवस्थापन परिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे.