शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पोलीस दलातील निरीक्षकांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:37 IST

जिल्हा पोलीस दलातील दोन पोलीस निरीक्षक आणि ७ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षकांनी काढले आहेत. जिल्हा पोलीस दलातील सुमारे १०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यानंतर आता पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्याही झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा पोलीस दलातील दोन पोलीस निरीक्षक आणि ७ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षकांनी काढले आहेत.जिल्हा पोलीस दलातील सुमारे १०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यानंतर आता पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्याही झाल्या आहेत. त्यात चुडावा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मीना कर्डक यांची बदली मानवत पोलीस ठाण्यात झाली आहे. जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांची बदली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बोरी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांची बदली शहर वाहतूक शाखेत, पूर्णा येथील सहायक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांची बदली चुडावा येथे, पोलीस अधीक्षक कार्यालयातील गजानन पाटेकर यांची बदली ताडकळस येथे, जिंतूर येथील व्यंकटेश आलेवार यांची बोरी येथे, दैठणा येथील अमोल पवार यांची बदली सोनपेठ येथे, ताडकळस पोलीस ठाण्यातील महेश लांडगे यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात तर कोतवाली ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सुनील गिरी यांची बदली जिंतूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकाºयांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेशही प्रभारी अधिकाºयांना दिले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसTransferबदली