शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : आरोग्य शिबिरात दोन हजार रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:33 IST

शिवसेनेच्या वतीने शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये १० डिसेंबर रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़ या शिबिरात २ हजार रुग्णांची मोफत तपासणी करून उपचार करण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शिवसेनेच्या वतीने शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये १० डिसेंबर रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़ या शिबिरात २ हजार रुग्णांची मोफत तपासणी करून उपचार करण्यात आले़आ़डॉ़राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून शिवसेनेच्या वतीने शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये प्रभावती नगरातील भारतीय बाल विद्या मंदिर येथे स्व़बाळासाहेब ठाकरे मोफत आरोग्य तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़ या शिबिराचे उद्घाटन आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या हस्ते झाले़ यावेळी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, गटनेते चंदू शिंदे, ज्ञानेश्वर पवार, प्रभारी शल्यचिकित्सक डॉ़ एसक़े़ मुंडे, आऱएम़ काजी, अंबिका डहाळे, बाळराजे तळेकर, विशू डहाळे, अनिल डहाळे, विश्वास कºहाळे, डॉ़विक्रम पाटील, डॉ़अर्चना गोरे, प्रा़डॉ़रामकृष्ण काळे, मनोज पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती़ या शिबिरामध्ये २ हजार रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली़ शिवाय २०० रुग्णांची रक्त तपासणी करून असाध्य रोगाच्या रुग्णांना अ‍ॅलोपॅथिक, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक पथकाच्या वतीने उपचार करण्यात आले़ या रुग्णांना मोफत औषधींचे वाटप करण्यात आले़या शिबिरामध्ये त्वचारोग तज्ज्ञ डॉ़आऱएस़ शर्मा, डॉ़ अर्चना भुसेवार, डॉख़ंदारे, डॉ़अर्चना गोरे, डॉ़बाळासाहेब कदम, डॉ़विशाल पवार, डॉ़सागर मोरे, डॉ़शिल्पा टाके, डॉ़तेजस कांबळे, डॉ़सूर्यकांत नवघरे, डॉ़शिल्पा मालपाणी, डॉ़एस़ नागशेट्टेवार, डॉ़एस़ कोल्हे, डॉ़एम़ अन्सारी, डॉ़एस़ देशमुख, डॉ़एल़ माघाडे आदींनी रुग्णांची तपासणी केली़ अभय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले़ यशस्वीतेसाठी राहुल खटींग, उपशहर प्रमुख गणेश मुळे, सचिन गारुडी, स्वप्नील भारती, मकरंद कुलकर्णी, गौरव तपके, रामेश्वर आवचार, पवन पारखे आदींनी प्रयत्न केले़प्रत्येक भागात आरोग्य शिबीर घेणार- पाटीलगोरगरीब लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे़ शहरातील प्रत्येक भागात अशा प्रकारचे आरोग्य शिबीर घेऊन आरोग्य सेवा दिली जाईल, असे उद्घाटन प्रसंगी आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी सांगितले़