शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील घटना; पत्नीस मारहाण करुन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पत्नीस लोखंडी रॉडने मारहाण करुन पतीने स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शहरात घडली असून, दोघांवरही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.विद्यानगर भागात गुरुवारी रात्री ज्ञानेश्वर झरकर आणि पत्नी गीता झरकर यांच्यात वाद ...

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पत्नीस लोखंडी रॉडने मारहाण करुन पतीने स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शहरात घडली असून, दोघांवरही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.विद्यानगर भागात गुरुवारी रात्री ज्ञानेश्वर झरकर आणि पत्नी गीता झरकर यांच्यात वाद झाला. या वादातूनच मारहाणीचा हा प्रकार घडला. दरम्यान, सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दोघेही पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. दोघांवरही परभणी शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गीता झरकर यांचे भाऊ रवि माटरा यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. पती ज्ञानेश्वर झरकर याने गीता झरकर यांच्यावर लोखंडी रॉडने वार करुन स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या कारणावरुन ज्ञानेश्वर झरकर यांच्याविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWomenमहिलाParbhani policeपरभणी पोलीस