शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: आदेशाची अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 22:57 IST

पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्याचे आदेश राज्य शासनाने काढले असून आचारसंहिता संपताच या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी मराठवाडा पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेने केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्याचे आदेश राज्य शासनाने काढले असून आचारसंहिता संपताच या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी मराठवाडा पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेने केली आहे.पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचा अहवाल ६ सप्टेंबर २०१८ रोजी या संदर्भात स्थापन केलेल्या समितीने दिला होता. या अनुषंगाने ११ डिसेंबर २०१८ रोजी मंत्रीमंडळाने निर्णय घेतला व २ मार्च २०१९ रोजी अंशकालीन कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आले.परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पदवीधर अंशकालीन कर्मचारी आहेत. या कर्मचाºयांच्या याद्याही तयार आहेत. तेव्हा जिल्ह्यातील रिक्त जागांचा आढावा घेऊन अंशकालीन कर्मचाºयांना आचारसंहितेनंतर तात्काळ नियुक्ती आदेश द्यावेत, अशी मागणी अंशकालनी कर्मचारी संघटनेने केली आहे.या संघटनेच्या पदाधिकाºयांनी नुकतीच जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांची भेट घेतली. यावेळी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गुणीरत्न वाकोडे, सुरेश शिंदे, संजय पांडे, रेड्डीसिंग बावरी, अर्जून शेळके, मनोहर शेळके, प्रकाश पारवे, सुग्रीव वाघमारे, रामचंद्र बाजगिरे, धनंजय रणसिंग, मोहन रासकडला, मनोहर आर्वीकर, रविंद्र चव्हाण आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन