शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

परभणी : चारचाकीच्या धडकेने कोसळला कठडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:56 IST

चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसराचा कठडा तोडून एक चारचाकी वाहन आत घुसल्याची घटना २९ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसराचा कठडा तोडून एक चारचाकी वाहन आत घुसल्याची घटना २९ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.या संदर्भात माहिती अशी की, ग्रामीण पोलीस ठाण्याचे गस्त घालणारे एक वाहन (एम.एच.२२-७०९६) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातून जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि हे वाहन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची संरक्षक भिंत तोडून आत घुसली. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर इजा झाली नाही. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी पोलीस मुख्यालयात फोन करुन क्रेनच्या सहाय्याने गाडी बाहेर काढली.घटनेनंतर नवा मोंढा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर तट यांनी पंचनामा केला. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघात