शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सरपंचासह ग्रा़पं़ सदस्य सदस्यत्व अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 01:08 IST

जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने तालुक्यातील तळतुंबा येथील सरपंचासह एका सदस्याचे सदस्यत्व अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी घेतला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने तालुक्यातील तळतुंबा येथील सरपंचासह एका सदस्याचे सदस्यत्व अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी घेतला आहे़तालुक्यातील तळतुंबा येथे कल्पना उर्फ मणकर्णा गणेश घुले या नागरिकांचा मागासप्रवर्गातून विजयी झाल्या होत्या़ तसेच नागरिकांच्या मागासप्रवर्ग महिला या राखीव जागेवरून त्या सरपंच झाल्या होत्या़ त्याचप्रमाणे गीता सुभाष प्रधान या अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून निवडून आल्या होत्या़ ग्रामपंचायत अधिनियमानुसार निवडून आल्यानंतर सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे़ मात्र मुदत संपूनही दोन्ही सदस्यांनी हे प्रमाणपत्र सादर केले नसल्याने हरिभाऊ धोंडीबा घुगे यांनी आक्षेप दाखल केला होता़ त्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सुनावणी झाली़ सुनावणी अंती ग्रामपंचायत अधिनियमान्वये कल्पना घुगे व गीता प्रधान यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अपात्र ठरविण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला़ या प्रकरणी अर्जदाराकडून अ‍ॅड़ डी़ आऱ दळवे यांनी काम पाहिले़

टॅग्स :parabhaniपरभणीsarpanchसरपंचcollectorजिल्हाधिकारी