शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगाव निकाल: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
3
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
4
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
5
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
6
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
7
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
8
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
9
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
12
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
13
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
14
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
15
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
16
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
17
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
18
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
19
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
20
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा

परभणी : बालसुधारगृहातील मुलीचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:39 IST

येथील बालसुधारगृहात दोन दिवसांपूर्वी दाखल केलेल्या १६ वर्षीय मुलीने भिंतीवरुन उडी घेऊन पलायन केल्याची घटना २७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : येथील बालसुधारगृहात दोन दिवसांपूर्वी दाखल केलेल्या १६ वर्षीय मुलीने भिंतीवरुन उडी घेऊन पलायन केल्याची घटना २७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.परभणी येथील नानलपेठ पोलिसांनी २५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास गंगाखेड येथील कल्पना चावला मुलींच्या बालसुधारगृहात एका १६ वर्षीय मुलीला दाखल केले होते. २७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास या मुुलीने सोबत असलेल्या मुलीला धक्का देऊन सुधारगृहाच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारुन पलायन केले. आजूबाजूच्या मुलींनी आरडाओरड केल्यानंतर बालसुधारगृहातील कर्मचाऱ्यांनी तिचा पाठलाग केला. बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारपेठ आदी ठिकाणी शोधही घेतला. मात्र ती मिळून आली नाही. बालसुधारगृहाच्या अध्यक्षा चित्राताई काशिनाथ दुधाटे यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक रवि मुंडे, गणेश वाघ तपास करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिस