शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मुलीला पळविणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:24 IST

शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळविणाºया आरोपीस पोलिसांनी ६ मे रोजी गंगाखेड रेल्वेस्थानकावरुन ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आरोपीच्या आई विरुद्धही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळविणाºया आरोपीस पोलिसांनी ६ मे रोजी गंगाखेड रेल्वेस्थानकावरुन ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आरोपीच्या आई विरुद्धही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.शहरातील वेताळ गल्लीतील एका अल्पवयीन मुलीस पळवून नेल्या प्रकरणी नगरेश्वर गल्लीतील कृष्णा ज्ञानेश्वर अय्या याच्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात ३ मे रोजी गुन्हा नोंद झाला होता. यातील आरोपी फरार झाला होता. हा आरोपी ६ मे रोजी गंगाखेड येथील रेल्वेस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरुन सहायक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात, पोलीस कर्मचारी निलेश जाधव, ओम वाघ, संदीप पांचाळ आदींनी रेल्वेस्थानक परिसरात सायंकाळी ७.३० वाजता सापळा लावला. यावेळी कृष्णा अय्या हा आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलिसांनी कृष्णा अय्या यास अटक केली असून विनयभंगाच्या कलमासह पोस्कोचे कलम वाढविण्यात आले आहेत. तसेच अल्पवयीन मुलीस पळवून नेण्यासाठी मदत केल्या प्रकरणी कृष्णा अय्या याच्या आईविरुद्धही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, पीडित मुलगी ५ मे रोजी रात्री ८ वाजता पोलीस ठाण्यात हजर झाली. वैद्यकीय तपासणीसाठी तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, येथील डॉक्टरांनी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केल्याने शनिवारी वैद्यकीय तपासणी होऊ शकली नाही. वैद्यकीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणखी कलम वाढू शक्यते अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसArrestअटक