शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत होणार सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प; अमृत योजनेतून उपलब्ध झाला निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 18:30 IST

नेहरू पार्कमध्ये लवकरच सांडपाण्याचा पूनर्वापर करणारा प्रकल्प उभारण्यात येणार आहे़ या प्रकल्पासाठी अमृत योजनेतून निधीही उपलब्ध झाला आहे़ 

परभणी :  येथील नेहरू पार्कमध्ये लवकरच सांडपाण्याचा पूनर्वापर करणारा प्रकल्प उभारण्यात येणार आहे़ या प्रकल्पासाठी अमृत योजनेतून निधीही उपलब्ध झाला आहे़ परभणी शहरातील पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी महानगरपालिकेने वेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्लॅन तयार केला असून, गव्हाणे चौक भागात असलेल्या नेहरू गार्डनमध्ये हा प्रकल्प उभारण्याची तयारी करण्यात आली आहे़ 

नेहरू गार्डनच्या विकासासाठी अमृत योजनेतून १ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, या अंतर्गत लँड स्केपिंग, लॉन टाकणे तसेच झाडे लावली जाणार आहेत़  उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन ही कामे थांबविण्यात आली असून, येत्या जून महिन्यात या कामांना प्रारंभ होईल, लँडस्केपिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर खराब पाण्याच्या पुनर्वापर प्रकल्पाचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली़ सध्या या प्रकल्पाचा  आराखडा तयार करून घेतला जात आहे़ 

टॅग्स :Waterपाणीparabhaniपरभणी