शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : गंगाखेड शुगरच्या मॉलेसेस टाकीला लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:38 IST

गंगाखेड शुगर एनर्जी कारखान्यातील मॉलेसेसच्या दोन टाक्यांना आग लागल्याची घटना २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड: गंगाखेड शुगर एनर्जी कारखान्यातील मॉलेसेसच्या दोन टाक्यांना आग लागल्याची घटना २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली़विजयनगर माखणी येथे असलेल्या गंगाखेड शुगर अँड एनर्जी साखर कारखाना परिसरात १२ हजार मे़ टन क्षमतेच्या चार मॉलेसेस टाक्यांपैकी एक व तीन क्रमांकाच्या टाक्यांना २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आग लागली़ केमीकलमध्ये निर्माण झालेल्या अति उष्णतेमुळे ही आग लागली़ टाकीतून आग बाहेर पडत असल्याचे कर्मचाºयांच्या लक्षात आले़ त्यानंतर सायरन वाजवून इतर कर्मचाºयांना सतर्क करीत गंगाखेड नगरपालिकेच्या अग्नीशमन दलास पाचारण करण्यात आले़ रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते़ आगीमध्ये मोठ्या प्रमाणात मॉलेसेस जळाल्याने ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे़ आग लागल्याची माहिती वेळीच मिळाल्याने जीवित हानी झाली नाही़ कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र डोंगरे, सोमाप्पा, बालासाहेब लोहार, दत्तात्रय गायकवाड, उल्हास पाटील, धपाट, सुरक्षा अधिकारी खान, घुले आदींनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले़ घटनेची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब मगरे यांनीही फौजफाट्यासह घटनास्थळाकडे धाव घेतली़