शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : निराधारांसाठी सवा कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:27 IST

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योेजनेंतर्गत जिल्ह्यातील ११ हजार ९७३ लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाने १ कोटी १६ लाख ६० हजार ४६८ रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योेजनेंतर्गत जिल्ह्यातील ११ हजार ९७३ लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाने १ कोटी १६ लाख ६० हजार ४६८ रुपयांचा निधी मंजूर केला आहे.राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांसाठी दरमाह निधीचे वितरण केले जाते. या अंतर्गत परभणी जिल्ह्यात ४ हजार २२ लाभार्थी असून त्यांना एप्रिल, मे, जून आणि जुलै या चार महिन्यांच्या अनुदानापोटी ४६ लाख ८२ हजार २३६ रुपये राज्य शासनाने मंजूर केले आहेत. याशिवाय श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७ हजार ९५१ लाभार्थ्यांसाठी एप्रिल, मे, जून व जुलै या चार महिन्यांकरीता ६९ लाख ७८ हजार २३२ रुपये मंजूर केले आहेत. हा सर्व निधी जिल्हा प्रशासनाकडे वितरित करण्यात आला आहे. लाभार्थ्यांच्या खात्यावर तो टप्प्याटप्प्याने वितरित केला जाणार आहे.लातूर जिल्ह्यात श्रावणबाळचे सर्वाधिक लाभार्थी४श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेंतर्गत मराठवाड्यात सर्वाधिक म्हणजे ३७ हजार ३३२ लाभार्थी लातूर जिल्ह्यात असून त्या खालोखाल २७ हजार २१४ लाभार्थी बीड जिल्ह्यात आहेत.४याशिवाय हिंगोली जिल्ह्यात १७ हजार ४२२, जालना जिल्ह्यात ११ हजार ७७६, नांदेड जिल्ह्यात १३ हजार ३६७, औरंगाबाद जिल्ह्यात ११ हजार ३६४ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ८४७ लाभार्थी आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधीState Governmentराज्य सरकार