शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Parbhani: राष्ट्रीय लोक अदालतीत साडेचौदा हजार प्रकरणे निकाली, १५ कोटी ६६ लाख १६ हजार रुपयांची वसुली

By राजन मगरुळकर | Published: December 10, 2023 1:20 PM

Parbhani News: जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले होते. या लोक अदालतीमध्ये एकूण १४ हजार ४५४ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

- राजन मंगरुळकरपरभणी - जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले होते. या लोक अदालतीमध्ये एकूण १४ हजार ४५४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या निकाली निघालेल्या प्रकरणातून एकूण १५ कोटी ६६ लाख १६ हजार ५४७ रुपयांच्या रकमेची वसुली झाली.

परभणीच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष उज्वला म.नंदेश्वर यांच्यासह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस.जी.लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. या लोक अदालतीमध्ये सर्व प्रकारची तडजोड पात्र, फौजदारी प्रकरणे, भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम १८८१, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, कौटुंबिक वाद, कामगारांची प्रकरणे, भूसंपादन, वीज प्रकरणे (चोरीची प्रकरणी वगळून), पाणी आकार वेतन व भत्त्यांची सेवा विषयक प्रकरणे, महसूल प्रकरणे, दिवाणी स्वरूपांची इतर प्रकरणे व बँकेची वसुली वादपूर्व दाखल प्रकरणी ठेवण्यात आली होती. राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोड पात्र प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. राष्ट्रीय लोकअदालत यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख न्यायाधीश यासह वकील संघ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

अशी होती दाखल प्रकरणे, झालेली वसूलीयामध्ये न्यायालयातील प्रलंबित असलेल्या ९४९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यामध्ये दहा कोटी ३१ लाख ८२ हजार १८४ रुपये वसुली झाली. स्पेशल ड्राईव्ह २५८ सीआरपीसीमध्ये अकराशे ३७ प्रकरणी निकाली निघाली. तर वाद दाखल पूर्व इतर प्रकरणे १२ हजार ३६८ ठेवण्यात आली होती. या प्रकरणातून पाच कोटी ३४ लाख ३४ हजार ३६३ रुपयांची वसुली झाली.

टॅग्स :Courtन्यायालयparabhaniपरभणी