शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

परभणी : चार अवैध वाळू साठे केले जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:16 IST

महसूलच्या पथकाने तालुक्यात केलेल्या कारवाईत दोन दिवसांमध्ये चार वाळूसाठे जप्त केले आहेत़ जप्त केलेली १६० ब्रास वाळू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जमा करण्यात आली़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : महसूलच्या पथकाने तालुक्यात केलेल्या कारवाईत दोन दिवसांमध्ये चार वाळूसाठे जप्त केले आहेत़ जप्त केलेली १६० ब्रास वाळू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जमा करण्यात आली़गोदावरी नदीपात्रातून अनधिकृतरीत्या वाळू उपसा करून ती ठिक ठिकाणी साठवली होती़ हे वाळू साठे जप्त करण्यासाठी एका पथकाची नियुक्ती करण्यात आली होती़ या पथकाने झोला, मसला, खळी, गौंडगाव, चिंचटाकळी, मैराळ सावंगी, दुसलगाव, भांबरवाडी, महातपुरी, आनंदवाडी, धारखेड, नागठाणा, मुळी, धारासूर इ. गावांमध्ये वाळू साठ्यांचा शोध घेतला़ १३ मे रोजी पिंपरी (झोला) शिवारात २ आणि १५ मे रोजी गंगाखेड शहरातील दत्तमंदिर परिसरात आढळलेले २ असे ४ वाळू साठे जप्त करण्यात आले़ ही कारवाई नायब तहसीलदार गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या पथकाने केली़ या पथकात मंडळ अधिकारी विक्रम गायकवाड, यु़टी़ सरोदे, बालाजी लटपटे, तलाठी आऱडी़ भराड, शिवाजी मुरकुटे, गजानन फड, चंद्रकांत साळवे, एम़ए़ नेमाडे, अव्वल कारकून दत्तराव बिलापट्टे, राहुल गोला, गणेश वाघ यांचा समावेश होता.वाळू साठे जप्त करण्याची मोहीम गतिमान केल्याने तालुक्यात हजारो ब्रास अवैध वाळू साठे मिळून येण्याची शक्यता आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळू