शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : गोदावरी नदीपात्रात आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:23 IST

तालुक्यातील विटा येथील गोदावरी नदीपात्रात ३१ डिसेंबर रोजी सखाराम गेमा पवार या ७० वर्षाच्या वृद्धाचा मृतदेह आढळला़

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ : तालुक्यातील विटा येथील गोदावरी नदीपात्रात ३१ डिसेंबर रोजी सखाराम गेमा पवार या ७० वर्षाच्या वृद्धाचा मृतदेह आढळला़उपलब्ध माहितीनुसार विटा खु़ येथील मदन विटेकर यांच्या शेतात ऊस तोडणीसाठी कामगार आले आहेत़ मदन विटेकर यांची शेती नदीपात्राजवळ आहे़ ३१ डिसेंबर रोजी गोविंद वीर हे मजुरांना शेतातील ऊस दाखवित असताना नदीपात्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह त्यांना आढळला़ ही माहिती मदन विटेकर यांना देण्यात आली़ विटेकर यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले़विटा येथील होडी चालक तुकाराम परसे व राजेश परसे यांच्या मदतीने हा मृतदेह पात्रातून बाहेर काढण्यात आला़प्रारंभी मृतदेहाची ओळख पटत नसल्याने सोनपेठ पोलसांनी पाथरी पोलिसांना या संदर्भात माहिती दिली़ लिंबा येथील आनंदनगर तांडा येथील व्यक्ती घर सोडून गेल्याची तक्रार पाथरी पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे सोनपेठ पोलिसांना समजले़ त्यावरून आनंदनगर तांडा येथील अजित पवार यांना मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बोलावले़ तेव्हा मयत हे त्याचे वडील सखाराम गेमा पवार हे असल्याचे त्यांनी सांगितले़सखाराम पवार हे २० ते २५ दिवसांपूर्वी घरातून निघून गेले होते़ दरम्यान, त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला? याची माहिती घेण्याचे काम पोलीस करीत आहेत़