शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

परभणी : जलतरणिका परिसरातील बगिचा फुलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:06 IST

परभणी : येथील जलतरणिका परिसरात तन-मन-धन मेन्स वेअर या प्रतिष्ठानासमोरील बगीचा येणाºया-जाणाºयांचे लक्ष वेधत आहे. या बगीच्यातील क्रीपिंग लॅन्टीना ही झाडे शेकडो फुलांनी लगडली आहेत. या फुलांवरील फुलपाखरांचा मुक्तस् ांचार आणि रंगीबेरंगी फुलांमुळे वातावरण आल्हाददायक बनले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जलतरणिका परिसरात तन-मन-धन मेन्स वेअर या प्रतिष्ठानासमोरील बगीचा येणाºया-जाणाºयांचे लक्ष वेधत आहे. या बगीच्यातील क्रीपिंग लॅन्टीना ही झाडे शेकडो फुलांनी लगडली आहेत. या फुलांवरील फुलपाखरांचा मुक्तस् ांचार आणि रंगीबेरंगी फुलांमुळे वातावरण आल्हाददायक बनले आहे.मागील २५ वर्षांपासून हा बगीचा तयार केला आहे. दरवर्षी वेगवेगळे प्रयोग करीत झाडांची आणि लॉनची रचना केली जाते. नंदूसेठ तापडिया यांनी सुबकतेने हा बगिचा निर्माण केला असून क्रीपिंग लॅन्टीना ही झाडे लावली आहेत. क्रीपिंग लॅन्टीना हे झाड लॅन्डस्केपींगसाठी वापरले जाते. बारा महिने फुलांनी लगडलेली ही झाडे बगिच्याच्या आकर्षणात भर घालतात. विशेष म्हणजे, कमी पाणी आणि खडसर जमिनीतही झाडांची वाढ जोमाने होत असल्याने बगीच्याच्या सजावटीत या झाडाला विशेष महत्त्व आहे. महिनाभरापासून वातावरणात गारवा निर्माण झाल्याने झाडे फुलांनी लगडली आहेत. जांभळ्या आणि पांढºया रंगाच्या फुलांची जणू गोफणच झाली असून, फुलपाखरेही आकर्षित होत आहेत. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास अल्हाददायक वातावरण निर्माण होत आहे.