शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पिंगळी येथे लागलेल्या आगीत चार हजार कडबा जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:41 IST

परभणी तालुक्यातील पिंगळी येथे शेत शिवारात लागलेल्या आगीमध्ये सुमारे ४ हजार कडबा आणि शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना २० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंगळी: परभणी तालुक्यातील पिंगळी येथे शेत शिवारात लागलेल्या आगीमध्ये सुमारे ४ हजार कडबा आणि शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना २० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.पिंगळी शिवारातील ज्ञानेश्वर बळीराम गरुड यांनी त्यांच्या शेतामध्ये कडब्याची वळई करुन ठेवली आहे. शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक या कडब्याने पेट घेतला. वातावरणात वारा असल्याने आग वाढत गेली. आग लागल्याची माहिती समजताच गरुड यांच्यासह इतर शेतकरी आग विझविण्यासाठी धावले; परंतु, शेतामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने आग विझविणे शक्य झाले नाही. पाहता पाहता या आगीत सुमारे ४ हजार कडबा जळून खाक झाला. तसेच शेतात ठेवलेली २ हजार लिटरची पाण्याची टाकी, स्प्रिंकलरच्या ५० छड्या, सोयाबीनची गुळी जळून खाक झाली.ही आग नेमकी कशी लागली, हे मात्र समजू शकले नाही. दरम्यान, आगीची माहिती मिळाल्यानंतर तलाठी दमणेकर यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या आगीत शेतकऱ्याचे मोेठे नुकसान झाले असून प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.आगीच्या घटनांमध्ये वाढ४परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून आगीच्या घटनांत वाढ झाली आहे. दिवसाचे तापमान वाढत चालल्याने त्याचा परिणाम आगी सारख्या घटना होत आहेत. ज्वारीची काढणी झाली असून अनेक ठिकाणी कडब्याच्या वळई करुन ठेवल्या आहेत. तापमानामध्ये किंवा शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागण्याचे प्रकार होत असून शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfireआग