शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : अखेर सातव्या दिवशी धावली एस.टी. बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 00:37 IST

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी जिल्ह्यात पुकारलेल्या आंदोलनामुळे सलग सहा दिवस एस.टी. महामंडळाची बस आगारातून बाहेर पडली नव्हती. सातव्या दिवशी म्हणजेच सोमवारी जिल्ह्यातील चारही आगारातून बस सुरु करण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी जिल्ह्यात पुकारलेल्या आंदोलनामुळे सलग सहा दिवस एस.टी. महामंडळाची बस आगारातून बाहेर पडली नव्हती. सातव्या दिवशी म्हणजेच सोमवारी जिल्ह्यातील चारही आगारातून बस सुरु करण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा आरक्षण मागणीसाठी सुरु करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक, जाळोपोळ होत असल्याने २३ जुलैपासून परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाऱ्या परभणी, पाथरी, जिंतूर, गंगाखेड या चार आगारांतील बस बंद ठेवण्यात आल्या होत्या.३० जुलै रोजी जिल्ह्यात शांतता होती. त्यामुळे एस.टी.महामंडळाकडून सोमवारी दुपारनंतर बसेस सुरु केल्या. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय सातव्या दिवशी दूर झाली.दरम्यान, परभणी- जिंतूर, परभणी- गंगाखेड मार्गावरील बस सोमवारी सायंकाळपर्यंत सुरु करण्यात आल्या नव्हत्या.

टॅग्स :parabhaniपरभणीstate transportराज्य परीवहन महामंडळMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा