शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : महिलेच्या मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:53 IST

कौटुंबिक वादातून एका महिलेचा २१ मे रोजी मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणात महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन बामणी ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबामणी : कौटुंबिक वादातून एका महिलेचा २१ मे रोजी मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणात महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन बामणी ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.जिंतूर तालुक्यातील कोठा परिसरातील सवडनाईक तांडा येथील डिगांबर चव्हाण यांची मुलगी रंजना चव्हाण हिचा विवाह रामा ऊर्फ रामेश्वर राठोड (रा.शिवाची वाडी) याच्यासोबत २० मे २००२ रोजी झाला होता. मात्र सासरची मंडळी वारंवार त्रास देत असल्याने रंजना हिने २००८ मध्ये तिच्या पतीविरुद्ध तक्रार दिली होती. त्यानंतर ती आपल्या मुलांसह वडिलांकडेच राहत होती. काही महिन्यांतच रामेश्वर राठोड याने दुसरा विवाह केला. या संदर्भातील तक्रारही बामणी पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र सासरच्या मंडळीने मे महिन्यात आपसात मिटवून घेऊन रंजनाला परत सासरी नेले. मात्र सासरी तिला पुन्हा तिला त्रास दिला जावू लागला. १७ मे रोजी रंजना हिला विष पाजले. उपचार घेत असताना २१ मे रोजी तिचा मृत्यू झाला, असे तक्रारीत म्हटले आहे. डिगांबर चव्हाण यांच्या तक्रारीवरुन पती रामा ऊर्फ रामेश्वर राठोड, सासरा फुलचंद हरदास राठोड, सासू अनुसया फुलचंद राठोड, श्रीराम फुलचंद राठोड, सुरेखा रामा राठोड, निर्मला श्रीराम राठोड, कविता आसाराम राठोड, दलसिंग हरदास राठोड, माणिक हरदास राठोड, आसाराम फुलचंद राठोड यांच्याविरुद्ध २५ मे रोजी रात्री बामणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सपोनि. विजय रामोड तपास करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीMurderखूनWomenमहिलाPolice Stationपोलीस ठाणे