शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 00:49 IST

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत टाकळगव्हाण ते सारोळा (बु) या रस्त्याचे काम मंजूर होऊनही सुरु केले नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित सुरु करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरुवारी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत टाकळगव्हाण ते सारोळा (बु) या रस्त्याचे काम मंजूर होऊनही सुरु केले नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित सुरु करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरुवारी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत टाकळगव्हाण ते सारोळा (बु) या अडीच किमी रस्त्यासाठी १ कोटी ७१ लाख रुपयांचे काम मंजूर होऊनही ठेकेदाराने काम सुरु केले नाही. हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा, यासाठी ग्रामस्थ अनेक दिवसांपासून संघर्ष करीत आहेत; परंतु, अद्यापतरी रस्ता दुरुस्त झाला नाही. आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हा रस्ता मंजूर झाला असून, रस्त्यासाठी १ कोटी ७१ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. अनुसया कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले आहे. कामाचे ३ आॅगस्ट २०१९ रोजी कार्यारंभ आदेश मिळाले आहेत. मात्र सात महिने झाले तरी काम सुरु झाले नाही. या संदर्भात ग्रामस्थांनी २० फेब्रुवारी रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या आंदोलनात अ‍ॅड. अशोक पोटभरे, दत्ता बुलंगे, अविराज टाकळकर, विकास बुलंगे, नाना टाकळकर, दिलीप ठोसरे, सुरेश बुलंगे, गोपीनाथ कदम, नाना तायनक, गणेश बुलंगे, मुरली बुलंगे, सिद्धेश्वर बुलंगे आदींचा समावेश होता. लाक्षणिक उपोषण सुरु झाल्याचे कळताच अनुसया कन्स्ट्रक्शन कंपनीने उपोषणस्थळी भेट दिली. २६ फेब्रुवारी पासून रस्त्याचे काम सुरु करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन