शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

परभणी बाह्य वळण रस्ता; नव्या निर्णयानुसार भूसंपादन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:20 IST

राष्टÑीय महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीसाठी शासनाच्या नव्या निर्णयानुसार भूसंपादन करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राष्टÑीय महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीसाठी शासनाच्या नव्या निर्णयानुसार भूसंपादन करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी केली आहे.महाराष्टÑ शासनाने १३ आॅगस्ट २०१८ रोजी परिपत्रक काढून सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित करावयाच्या जमिनीचा मोबदला रेडी रेकनर दरानुसार देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्टÑीय महामार्गासाठी संपादित होणाºया जमिनीसाठी मोबदला हा हायवे वरील जमिनीसाठी लागू असलेल्या रेडी रेकनरनुसार टप्पा पद्धत न अनुसरता द्यावयाचा आहे. जास्तीत जास्त शेतकºयांना मोबदला देता यावा, या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये राष्टÑीय महामार्गालगत जमीन संपादन होत असताना शासन परिपत्रक १३ आॅगस्ट २०१८ नुसार शेतकºयांना मोबदला दिला जात आहे. त्याचप्रमाणे परभणी शहर बाह्य वळण रस्त्यासाठी देखील शासन परिपत्रक १३ आॅगस्ट २०१८ नुसार मोबदला देण्यात यावा, अशी मागणी आनंद भरोसे यांनी केली आहे. जिल्हाधिकाºयांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.यावेळी सावंगीचे सरपंच गुलाब पंढरकर, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अजीत गरुड, तालुकाध्यक्ष कैलास ढगे, दत्ता दौंड, प्रवीण गायकवाड, दत्ता आसोलेकर, दासराव रणेर, विशाल बोबडे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :parabhaniपरभणीNational Highwayराष्ट्रीय महामार्ग