शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मूलभूत संकल्पनांचा अभ्यास अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:36 IST

बलत्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने यापुढे विद्यार्थ्यांच्या गणित व विज्ञान विषयातील मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन पुणे येथील आयसरचे संचालक डॉ़ अरविंद नातू यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बलत्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने यापुढे विद्यार्थ्यांच्या गणित व विज्ञान विषयातील मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन पुणे येथील आयसरचे संचालक डॉ़ अरविंद नातू यांनी केले़जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळ आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने २७ आॅगस्ट रोजी कृष्णा गार्डन मंगल कार्यालयात जिल्ह्यातील मुख्याध्यापक, गणित, विज्ञान विषयाच्या शिक्षकांची कार्यशाळा पार पडली़ या प्रसंगी डॉ़ नातू बोलत होते़ पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़ नितीन मार्कंडेय यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले़ यावेळी जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाचे अध्यक्ष गणेश शिंदे, शिक्षणाधिकारी डॉ़ वंदना वाहुळ, सहाय्यक शिक्षण निरीक्षक सतीश निरपणे, अभियांत्रिकी महाविद्यालय सल्लागार समितीचे संचालक महेश पाटील, गोविंद मुंडे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष देविदास उमाटे, शिवाजीराव पाचकोर, देवानंद अंभोरे, बालासाहेब भांगे, रंगनाथ चव्हाण आदींची उपस्थिती होती़ डॉ़वंदना वाहूळ यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीमध्ये मुख्याध्यापक व शिक्षकांची भूमिका विशद केली़ शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शिक्षक सक्षम व्हावेत, यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले़ रंगराव सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले़ शिवाजीराव पाचकोर यांनी आभार मानले़ या कार्यशाळेस जिल्ह्यातील मुख्याध्यापक आणि गणित, विज्ञान विषयाचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते़

टॅग्स :parabhaniपरभणीEducationशिक्षण