शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:49 IST

न्यायालयाच्या निर्णयानुसार पाचव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघातील एका कर्मचाºयाने २५ जुलै रोजी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला़ पोलिसांनी सतर्कता दाखवित कर्मचाºयास तत्काळ ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : न्यायालयाच्या निर्णयानुसार पाचव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघातील एका कर्मचाºयाने २५ जुलै रोजी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला़ पोलिसांनी सतर्कता दाखवित कर्मचाºयास तत्काळ ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला़कापूस पणन महासंघातील कर्मचाºयांनी पाचव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी नागपूरच्या औद्योगिक न्यायालयात प्रकरण दाखल केले होते़ ३ मे २०१७ रोजी औद्योगिक न्यायालयाने कर्मचाºयांच्या बाजुने निकाल दिला़ तेव्हापासून आजपर्यंत महासंघातील लिपिकवर्गीय कर्मचाºयांना हा वेतन आयोग लागू झाला नव्हता़ तेव्हा न्यायालयाच्या आदेशानुसार पाचवा वेतन आयोग लागू करावा आणि १२ महिन्यांच्या फरकाची रक्कम द्यावी, अशी मागणी कर्मचारी मुरलीधर उत्तमराव उंडेगावकर यांनी केली होती़ याच मागणीसाठी २५ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता़दरम्यान, बुधवारी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास मुरलीधर उंडेगावकर हे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले़ हातातील पेट्रोलची बाटली घेऊन त्यांनी ती अंगावर ओतण्याचा प्रयत्न केला़ तेवढ्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले़या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़

टॅग्स :parabhaniपरभणीEmployeeकर्मचारीParbhani policeपरभणी पोलीसCourtन्यायालय