शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा परिषद कर्मचाºयांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 01:05 IST

कर्मचारी कपात धोरण तातडीने रद्द करावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने सोमवारी सकाळी १२ वाजता जिल्हा परिषदेसमोर काळ्या फिती लावून राज्य शासनाविरुद्ध निदर्शने केली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कर्मचारी कपात धोरण तातडीने रद्द करावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने सोमवारी सकाळी १२ वाजता जिल्हा परिषदेसमोर काळ्या फिती लावून राज्य शासनाविरुद्ध निदर्शने केली.सरळ सेवा व पदोन्नतीने रिक्तपदे भरावीत, कर्मचाºयांच्या वेतन त्रुटी तत्काळ दूर कराव्यात, सातवा वेतन आयोग लागू करावा, अनुकंपा भरती प्रक्रियेतील टक्केवारीची अट रद्द करावी, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे आदी १६ मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून निदर्शने करीत राज्य शासनचा निषेध नोंदविला. या आंदोलनात सचिव नामदेव गुंडरे, गजानन लोंढे, नागनाथ कापसे, उमेश गायकवाड, चंद्रशेखर बुलबुले, ज्ञानेश्वर शेळके, भारत गायकवाड, विजय जोशी, वैजनाथ खडकीकर, बी.पी. फड, डी.एस. उंदरे, विलास चौधरी, माधुरी कुलकर्णी, मनिषा औंढेकर, माया जमदाडे आदी कर्मचारी सहभागी झाले होते.सोनपेठ पं.स. त काळ्या फिती लावून कामसोनपेठ - येथील पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाºयांनी प्रलंबित मागण्यांसाठी ११ डिसेंबर रोजी काळ्या फिती लावून कामकाज केले. या आंदोलनामध्ये एस.व्ही. किट्टे, डी.जे. देशपांडे, आर.जी. पंडित, आर.एल. लांडे, व्ही.आर. धुमाळ, व्ही.बी. इंगोले, पी.बी.मोरे, बी.जी. शेंडगे आदी कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.कर्मचारी मध्यवर्ती संघटनापरभणी येथील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने राज्य सरकारी कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. सातवा वेतन आयोग लागू करावा, जुनी पेंशन योजना अंमलात आणावी, पाच दिवसांचा आठवडा करावा, दोन वर्षे बालसंगोपन रजा द्यावी, निवृत्तीचे वय ६० करावे आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. या निवेदनावर मंगेश जोशी, प्रशांत सिरस, के.सी. पारनेरकर, नानासाहेब भेंडेकर, आदींच्या स्वाक्षºया आहेत.