शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

परभणी : जिल्हाधिकाऱ्यांचे अरबूजवाडीत श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 23:53 IST

पाणी फाऊंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या वॉटरकप स्पर्धे दरम्यान, ५ मे रोजी गंगाखेड तालुक्यातील अरबूजवाडी येथे जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी महाश्रमदानात सहभाग नोंदवित श्रमदान केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पाणी फाऊंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या वॉटरकप स्पर्धे दरम्यान, ५ मे रोजी गंगाखेड तालुक्यातील अरबूजवाडी येथे जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी महाश्रमदानात सहभाग नोंदवित श्रमदान केले़गंगाखेड तालुक्यातील अरबूजवाडी, सुप्पा जहांगीर, सुप्पा खालसा या गावांना रविवारी जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर व सीईओ पृथ्वीराज यांनी भेट दिली़ अरबूजवाडी येथे श्रमदान केल्यानंतर जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी जलसंवर्धनासंदर्भात ग्रामस्थांना मार्गदर्शन केले़ रिलायन्स फाऊंडेशनने या गावासाठी पोकलेन मशीन दिली असून, शिवशंकर यांच्या हस्ते या मशीनद्वारे कामास प्रारंभ करण्यात आला़गावातील शोष खड्ड्यांची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली़ तसेच सुप्पा येथील सलग समतलचर कामाची पाहणीही त्यांनी केली़ सुप्पा खालसा येथील माती नाला बांधाचे भूमिपूजन शिवशंकर यांच्या हस्ते झाले़ याप्रसंगी उपविभागीय अधिकारी कमलाकर फड, तहसीलदार स्वरुप कंकाळ, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर आदींची उपस्थिती होती़

टॅग्स :parabhaniपरभणीWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाcollectorजिल्हाधिकारी