शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :जिल्हाधिकाऱ्यांनी पकडले ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:45 IST

तालुक्यातील गवळी पिंपरी शिवारातून गिट्टीची अवैधरीत्या वाहतूक करणारे दोन हायवा ट्रक जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी पकडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ : तालुक्यातील गवळी पिंपरी शिवारातून गिट्टीची अवैधरीत्या वाहतूक करणारे दोन हायवा ट्रक जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी पकडले आहेत.सोनपेठ तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर लगाम लावण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी महसूल प्रशासन सतर्क केले आहे. त्या अंतर्गत पोहंडूळ व लासिना येथील वाळू धक्क्यांवर केलेली कारवाई ताजी असतानाच ३ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी पी. शिव शंकर व महसूल कर्मचाºयांनी गवळी पिंपरी शिवारातून अवैधरीत्या गिट्टीची वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले आहेत. हायवा ट्रक क्रमांक एम.एच.४४ -यू ०४८९ व एम.एच.३६ एफ ५५२ हे दोन्ही ट्रक पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.या ट्रकचालकांवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.अवैध वाळू वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाईपूर्णा- कान्हडखेड शिवारातील नदी पात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करणाºया वाहनांवर महसूल विभागाच्या पथकाने २ जून रोजी कारवाई केली असून ३ जून रोजी या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. कान्हडखेड शिवारात शनिवारी सकाळी ११ वाजता नदी पात्रातून ४ ब्रास वाळूची वाहतूक करणारा ट्रक पूर्णा शहरातील डपिंग ग्राऊंड जवळ नायब तहसीलदार वंदना मस्के, शिवप्रसाद वाव्हळे, मंडळ अधिकारी राजूरकर, तलाठी मनिष गुंगे यांनी पकडला. ट्रकच्या सोबत असलेल्या एका दुचाकी चालकासमवेत ट्रक चालकाने पळ काढला. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार सय्यद मोईन तपास करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूcollectorतहसीलदार