शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात आठवडाभरात १२ लाख झाडे लावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:01 IST

राज्य शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत ७ दिवसांमध्ये जिल्ह्यात १२ लाख ३३ हजार झाडांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्य शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत ७ दिवसांमध्ये जिल्ह्यात १२ लाख ३३ हजार झाडांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली़प्रत्येक वर्षी पावसाळ्यात वृक्ष लागवड मोहीम राबविली जाते़ यावर्षासाठी परभणी जिल्ह्याला १ कोटी १९ लाख ८ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांना हे उद्दिष्ट विभागून दिले असून, जिल्ह्यात या मोहिमेला सुरुवात झाली आहे़ कृषी दिनानिमित्त जिल्ह्यात या मोहिमेला सुरुवात करण्यात आली़ परभणी शहरातील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर जिल्ह्यात ठिक ठिकाणी वृक्ष लागवडीला सुरुवात झाली आहे़ प्रत्येक ग्रामपंचायतींना वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ वन विभाग आणि सामाजिक वनीकरण यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जात आहे़ मोहिमेसाठी लागणारी सर्व रोपे प्रशासनाने सज्ज ठेवली आहेत. सात दिवसांच्या कालावधीत वन विभागांतर्गत जिंतूर तालुक्यातील वनक्षेत्र, सार्वजनिक रस्त्यांच्या दुतर्फा, ग्रामपंचायत परिसरात झाडे लावण्यात आली आहेत़वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने ६० हजार झाडे लावली आहेत़ जिंतूर आणि पूर्णा तालुक्यात ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे़शाळा, महाविद्यालयांसह शासकीय आणि निमशासकीय संस्था, सामाजिक संस्था या मोहिमेसाठी पुढे सरसावल्या आहेत़ यावर्षी तीन महिने ही मोहीम चालणार असून, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासकीय पातळीवरील अधिकाऱ्यांबरोबरच नागरिक प्रयत्न करीत आहेत़मोहिमेत पावसाचा अडसर१ जुलै रोजी वृक्ष लागवड मोहिमेला सुरुवात झाली असली तरी त्यानंतर जिल्ह्यात एकही मोठा पाऊस झाला नाही़ पाऊस नसताना झाडे लावली तर ती वाळून जाण्याची शक्यता आहे़ त्यामुळे अनेक भागात वृक्ष लागवड मोहिमेचे नियोजन करण्यात आले़ पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे़जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत येणाºया ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डेन्स फॉरेस्ट विकसित केले जाणार आहे़ मात्र पाऊस नसल्याने ही प्रक्रिया थांबली आहे़ मोठा पाऊस झाल्यास या वृक्ष लागवड मोहिमेला गती मिळेल, असे विभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांनी सांगितले़

टॅग्स :parabhaniपरभणीState Governmentराज्य सरकारzpजिल्हा परिषद