शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : २०० अनाथ बालकांना पोषणआहार वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:42 IST

येथील होमियोपॅथिक अकादमी आॅफ रिसर्च अ‍ॅण्ड चॅरिटीज या संस्थेच्या वतीने लोकसहभागातून जमा झालेला पोषण आहार राज्यातील विविध बालगृहांमधील २०० अनाथ मुलांना नुकताच वाटप करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील होमियोपॅथिक अकादमी आॅफ रिसर्च अ‍ॅण्ड चॅरिटीज या संस्थेच्या वतीने लोकसहभागातून जमा झालेला पोषण आहार राज्यातील विविध बालगृहांमधील २०० अनाथ मुलांना नुकताच वाटप करण्यात आला.होमियोपॅथिक अकादमीच्या वतीने एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या अनाथ बालकांसाठी मागील १० वर्षापासून काम केले जाते. या बालकांच्या पूनर्वसनाबरोबरच आरोग्य आणि जनजागृतीविषयक काम संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.या अंतर्गत ‘बाप्पांचा नैवद्य अनाथ बालकांच्या सदृढ, निरोगी आरोग्यासाठी’ ही मोहीम राबवित सेवाभावी नागरिकांना आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जमा झालेल्या निधीतून दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या अनाथ बालकांना पोषण आहार वाटप करण्यात आला. त्यात पारंपारिक पोषण आहाराचा समावेश होता. या बालकांना शेंगदाण्याच्या लाडूच्या १२० भरण्या वितरित करण्यात आल्या.लातूर येथील सेवालय प्रकल्प, बीड येथील इंन्फ्रंट इंडिया संस्था, अकोला येथील सर्वोदय एड्स बालगृह, पंढरपूर येथील पालवी प्रकल्प या संस्थेमध्ये मदतीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी एचएआरसीचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक, डॉ.शिवा आयथॉल, डॉ. विवेक कुलकर्णी, सॅम मायक्रोबॉयलॉजी ग्रुपचे विद्यार्थी तसेच हितेश शाह यांचे सहकार्य लाभले.गुळ आणि शेंगदाणे, खारीक हे पदार्थ प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी उपयोगी ठरतात. यातून मुलांचे हिमोग्लोबीन, कॅलेशियम वाढीसाठी मदत होईल. शिवाय प्रतिकारशक्ती वाढण्यासही हे पदार्थ पोषक ठरत असल्याने हा पोषण आहार एचआयव्ही बाधित तसेच अनाथ बालकांसाठी वितरित केला असल्याचे डॉ.पवन चांडक यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीStudentविद्यार्थी