शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी आगार: भंगार बसने प्रवाशांना करावा लागतोय प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:18 IST

येथील आगारातून मोठ्या शहरांसह ग्रामीण भागात बसद्वारे प्रवासी प्रवास करतात; परंतु, गेल्या काही दिवसांपासून या आगारातून भंगार बसचा वापर होत असल्याने नाईलाजास्तव या बसने प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: येथील आगारातून मोठ्या शहरांसह ग्रामीण भागात बसद्वारे प्रवासी प्रवास करतात; परंतु, गेल्या काही दिवसांपासून या आगारातून भंगार बसचा वापर होत असल्याने नाईलाजास्तव या बसने प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.परभणी आगारामधून मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, अकोला आदी महत्त्वांच्या शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रवासी बसने प्रवास करतात. बसचा प्रवास प्रवाशांना सुरक्षित वाटत असल्याने प्रवासीही बसच्या प्रवासाला पसंती देतात; परंतु, गेल्या काही दिवसांपासून परभणी आगारातून दररोज भंगार बसचा वापर केला जात आहे. अनेक बसच्या खिडक्या तुटलेल्या असून बसमध्ये धूळही साचली आहे. अशा भंगार बसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे; परंतु, याकडे आगारप्रमुखांचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. याकडे विभागीय नियंत्रकांनी लक्ष देऊन प्रवाशांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीstate transportएसटी