शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सरपंच, ग्रामसेवकाला न्यायालयाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:35 IST

शहरातील वॉर्ड क्रमांक १२ मधील अतिक्रमण काढण्यासंदर्भात बलसा ग्रा.पं.ने पाठविलेल्या नोटिसीच्या अनुषंगाने न्यायालयाने लेखी म्हणणे मांडण्यासाठी बलसा ग्रामपंचातीचे सरपंच व ग्रामसेवकाला नोटीस पाठविली आहे, अशी माहिती दिलावरसिंग जुन्नी यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: शहरातील वॉर्ड क्रमांक १२ मधील अतिक्रमण काढण्यासंदर्भात बलसा ग्रा.पं.ने पाठविलेल्या नोटिसीच्या अनुषंगाने न्यायालयाने लेखी म्हणणे मांडण्यासाठी बलसा ग्रामपंचातीचे सरपंच व ग्रामसेवकाला नोटीस पाठविली आहे, अशी माहिती दिलावरसिंग जुन्नी यांनी दिली.जुन्नी यांनी या संदर्भात प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिका हद्दीतील शाहूनगर भागात १५ ते २० वर्षांपासून ५३ कुटुंब वास्तव्याला आहेत. या कुटुंबियांना बलसा येथील सरपंच व ग्रामसेवकाने अतिक्रमण काढण्यासंदर्भातील नोटीस बजावली आहे. या प्रकरणी ५३ कुटुंबियांच्या वतीने अ‍ॅड.एन.व्ही. पिंपळगावकर यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. सुनावणीच्या वेळी मनपाच्या कर भरल्याच्या पावत्या, स्वच्छतागृह बांधण्याचे आदेश, अनुदानाची कागदपत्रे, रहिवासी प्रमाणपत्र आदी कागदपत्र सादर करण्यात आली व ग्रामपंचायतने पाठविलेली नोटीस नियमबाह्य असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर न्यायालयाने २४ आॅक्टोबरपर्यंत सरपंच व ग्रमसेवकांना लेखी म्हणणे मांडावे, अशी नोटीस बजावली असल्याची माहिती जुन्नी यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीCourtन्यायालयsarpanchसरपंच