शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: शेळगाव येथे जागतिक चिमणी दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 23:49 IST

तालुक्यातील शेळगाव येथील कै. बाजीराव देशमुख विद्यालयात नुकताच जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी) : तालुक्यातील शेळगाव येथील कै. बाजीराव देशमुख विद्यालयात नुकताच जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला.तालुक्यातील ग्रामीण भागातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कै. बाजीराव देशमुख विद्यालयात वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक चिमणी दिवसानिमित्त उन्हाळ्यात पक्षांची, चिमण्यांची व भूक भागविण्याकरीता या शाळेतील विद्यार्थ्यांनी धान्य बँक तयार केली. त्यामध्ये जमा केलेले धान्य पक्षांसाठी टाकण्यात येते. त्याच बरोबर वृक्ष मित्र महेश जाधव यांनी पक्षांची तहान भागावी, यासाठी ठिकठिकाणी मातींच्या भांड्यामध्ये पाणी उपलब्ध करून दिले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्रद्धा बागवाले, सोनाली डुकरे, संध्या जाधव, वैभवी काळे, अंकिता चव्हाण, विठ्ठल आरगडे, जैनुद्दीन शहा आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजकुमार धबडे होते.श्रद्धा बागवाले हिने सूत्रसंचालन तर संध्या जाधव हिने आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळा