शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दुसऱ्या हप्त्याची रक्कम बँकांकडून वाटप करण्यास होतेय टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 23:20 IST

साखर कारखान्यांकडूून दुसºया हप्त्यापोटी देण्यात येणारी रक्कम बँकेत जमा करण्यात आली आहे. मात्र बँकांकडून ही रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): साखर कारखान्यांकडूून दुसºया हप्त्यापोटी देण्यात येणारी रक्कम बँकेत जमा करण्यात आली आहे. मात्र बँकांकडून ही रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.पूर्णा तालुक्यात ऊस उत्पादक शेतकºयांची संख्या मोठी आहे. या तालुक्यात वसमत येथील पूर्णा सहकारी साखर कारखाना, गंगाखेड येथील गंगाखेड शुगर, पूर्णा येथील बळीराजा साखर कारखाना व भाऊराव सहकारी साखर कारखान्याला यावर्षी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात ऊस गेला आहे. कारखानदारांनी उसाचे पैसे दोन ते तीन टप्प्यात देण्याचे ठरविले आहे. वसमत येथील सहकारी कारखान्याने यावर्षी उसाला २ हजार १७५ रुपयांचा भाव दिला होता. यापैकी पहिला हप्ता १८७० रुपयांचा शेतकºयांना मिळाला. तर दुसºया हप्त्यापोटी प्रतीटन ३२० रुपये कारखान्याकडून मध्यवर्ती बँक शाखेकडे टप्या-टप्याने जमा करण्यात येत आहेत. काही शेतकºयांची उसाचे जमा झालेली दुसºया हप्त्याची रक्कमही कामी येईल, या उद्देशाने ते पैसे काढण्यासाठी शेतकरी बँकेत गर्दी करीत आहेत. मात्र बँकेत पैसे वेळेवर मिळत नसल्याने शेतकºयांची गैरसोय होत आहे. बँकेत पैशांचा तुटवडा आहे. बहुतांश वेळा सर्व्हर बंद पडले आहे, हे कारणे पुढे केले जात आहे. त्यामुळे शेतकºयांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँकFarmerशेतकरी