शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दीड कोटीच्या ५ रस्ता कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 23:55 IST

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत १ कोटी ६४ लाख ९५ हजार ७०७ रुपयांच्या ५ रस्त्यांच्या कामाच्या निविदांना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला़ आगामी आचारसंहिता लक्षात घेता या संदर्भातील निविदेची प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात येणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत १ कोटी ६४ लाख ९५ हजार ७०७ रुपयांच्या ५ रस्त्यांच्या कामाच्या निविदांना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला़ आगामी आचारसंहिता लक्षात घेता या संदर्भातील निविदेची प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात येणार आहे़जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जि़प़ सभागृहात मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी जि़प़ सीईओ बी़पी़ पृथ्वीराज, जि़प़ उपाध्यक्षा भावनाताई नखाते व समितीचे सदस्य आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती़ यावेळी प्रजिमा ३३ ते कौसडी ते गोंधळा ग्रामीण मार्ग या जिंतूर तालुक्यातील रस्त्याच्या ३३ लाख ६४ हजार ७०८ रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली़ तसेच गंगाखेड तालुक्यातील सुप्पा-बोर्डा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ३१ लाख १४ हजार २९० रुपयांच्या निविदा दरास मंजुरी देण्यात आली़ तसेच प्रजिमा ३३ पासून लिंबाळा रस्ता, पुलमोरी बांधकाम व रस्त्याची सुधारणा करण्याच्या ३४ लाख १६ हजार १७६ रुपयांच्या निविदा दरास मंजुरी देण्यात आली़ जिंतूर तालुक्यातील बेलखेडा जोड रस्ता पूल, मोऱ्या बांधकाम करणे व रस्त्यांची सुधारणा करणे या ३२ लाख ५९ हजार ९८३ रुपयांच्या रस्त्याच्या कामाच्या निविदेस मंजुरी देण्यात आली़ तसेच अंगलगाव ते किन्ही पाटीपासून मुरूमखेडा रस्त्याची सुधारण करणे व पुलमोरी बांधकाम करणे या कामासाठी ३३ लाख ४० हजार ५५० रुपयांच्या निविदा दरास मंजुरी देण्यात आली़ याशिवाय गंगाखेड तालुक्यातील इरळद येथे लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने ३० लाख १७ हजार ६१४ रुपये खर्च करून तयार करण्यात येणाºया कोल्हापुरी बंधाºयाच्या कामास मंजुरी देण्यात आली़ तसेच सोनपेठ तालुक्यातील कोरटेक येथेही ४८ लाख ५१ हजार २६० रुपये अंदाजपत्रकीय दराच्या कोल्हापुरी बंधाºयाच्या कामास मंजुरी देण्यात आली़ यावेळी अन्य काही विषयांवरही चर्चा करण्यात आली़

टॅग्स :parabhaniपरभणीzpजिल्हा परिषद