शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दरोडा प्रकरणातील आणखी एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:28 IST

तालुक्यातील सुहागन येथील सराफा व्यापाऱ्यास लुटल्याच्या प्रकरणात पोलिसांनी २२ सप्टेंबर रोजी वसमत तालुक्यातील हयातनगर येथून एका आरोपीस अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): तालुक्यातील सुहागन येथील सराफा व्यापाऱ्यास लुटल्याच्या प्रकरणात पोलिसांनी २२ सप्टेंबर रोजी वसमत तालुक्यातील हयातनगर येथून एका आरोपीस अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे.सराफा व्यापारी हनुमंत भोसले हे हयातनगर येथून दुकान बंद करुन पूर्णा तालुक्यातील सुहागन या गावाकडे येत असताना ८ सप्टेंबर रोजी त्यांना व त्यांच्या भावाला मारहाण करुन लुटल्याची घटना घडली होती. या घटनेत ५ दरोडेखोरांनी २ लाख २१ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे लुटले होते.या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील तिसºया आरोपीचा शोध सुरु असताना हा आरोपी हयातनगर येथे त्याच्या घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चंद्रकांत पवार, जमादार किशोर कवठेकर, विष्णू भिसे यांचे पथक २२ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास हयातनगर येथे पोहचले. आरोपी चांदू सुग्रीव जाधव यास त्याच्या घरातून ताब्यात घेतले. आरोपी चांदू जाधव यास न्यायालयाने २४ सप्टेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती फौजदार पवार यांनी दिली. पकडलेल्या आरोपीकडून लुटीच्या घटनेसह इतर अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीArrestअटकCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी