शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : आयटकचे जेल भरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:34 IST

अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात तात्काळ वाढ करावी, मासिक पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी/बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने बुधवारी परभणी शहरात जेल भरो आंदोलन करण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात तात्काळ वाढ करावी, मासिक पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी/बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने बुधवारी परभणी शहरात जेल भरो आंदोलन करण्यात आले़महिला व बालकल्याण विभागातील सर्वस्तरावरील रिक्त पदे भरावीत, अम्ब्रेला योजनेतील सुधारित दर लागू करावेत, टीए/डीएची थकीत रक्कम तात्काळ देण्यात यावी आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी/बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने बुधवारी दुपारच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात परभणी- वसमत या रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आले़ त्यानंतर अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी या परिसरात घोषणाबाजी केली़ त्यानंतर जेल भरो आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनात राज्य सरचिटणीस तथा जिल्हाध्यक्षा अ‍ॅड़ माधुरी क्षीरसागर, कॉ़ ज्योती कुलकर्णी, कॉ़ अर्चना फड, कॉ़ सीमा देशमुख, शाहेदा शेख, ताहेरा बेगम, सुरेखा गायकवाड, वर्षा चव्हाण, शमा परवीन, सलमा सिरीन, शिवशिला वाळवंटे महिला सहभागी झाल्या होत्या़२०० अंगणवाडी सेविकांना अटक व सुटका४अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने परभणी शहरामध्ये बुधवारी जेल भरो आंदोलन करण्यात आले़४त्याचबरोबर रास्ता रोको करून घोषणाबाजी करण्यात आली़ या आंदोलनकर्त्यांना दुपारच्या सुमारास नवा मोंढा पोलिसांनी ताब्यात घेतले़४यावेळी किमान २०० अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची उपस्थिती होती़

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन