शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : खडका शिवारात पाच ट्रॅक्टरवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:46 IST

तालुक्यातील खडका शिवारातून अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या पाच ट्रॅक्टरवर महसूलच्या अधिकाºयांनी कारवाई केली़ या कारवाई दरम्यान तीन ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टरसह पळ काढला असून, त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ : तालुक्यातील खडका शिवारातून अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या पाच ट्रॅक्टरवर महसूलच्या अधिकाºयांनी कारवाई केली़ या कारवाई दरम्यान तीन ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टरसह पळ काढला असून, त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़सोनपेठ तालुका हा अवैध वाळू वाहतुकीसाठी सोयीचा असल्याने या ठिकाणाहून अनेक ट्रॅक्टर मालक, चालक अवैधरित्या वाळुचे उत्खनन करीत आहेत़ जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानुसार ५ मे रोजी सकाळी ८़३० वाजता कान्हेगाव येथील तलाठी परमानंद जमशेटे हे खडका शिवारातील कॅनल रस्त्यावर सुरू असलेली अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गस्त घालत असताना काही ट्रॅक्टर वाळू भरून जात असल्याचे त्यांना दिसले़ जमशेटे यांनी या ट्रॅक्टर चालकांना थांबविण्याचा प्रयत्न केला़ परंतु, त्यांनी पळ काढला़ तीन ट्रॅक्टर चालक पळाले असून, एका ट्रॅक्टर चालकाला पकडण्यात आले़ त्याच्याकडे परवान्याची विचारणा केली तेव्हा तो आढळून आला नाही़ तसेच पळून जाणाºया ट्रॅक्टरचा शोध घेत असताना गावातील वाळू साठ्यावर एक नवीन ट्रॅक्टर वाळू भरत असल्याचे आढळले़ त्याच्याकडेही वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता़ त्यामुळे हे दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले़ या ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास वाळू आढळली़ तर कालव्याजवळील शेतात १५ ब्रास वाळूसाठा सापडला़ तोही जप्त करण्यात आला़ या संपूर्ण कारवाईत ३० हजार ६०० रुपयांची वाळू आढळल्याचे महसूलच्या अधिकाºयांनी सांगितले़खबºयाचा मोबाईल घेतला ताब्यातही कारवाई करीत असताना एक व्यक्ती मोटारसायकलवरून (एमएच २२ एसी- ७३०१) पाठलाग करीत मोबाईलच्या सहाय्याने इतरांना माहिती देत असल्याचे आढळून आले़ अधिकाºयांनी या व्यक्तीचा मोबाईल व मोटारसायकल ताब्यात घेतली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळू