शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी:आॅटो पलटी झाल्याने ७ प्रवासी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:08 IST

तालुक्यातील भोगाव देवी येथील पठाण कुटुंबिय जवळाबाजारकडे आॅटोने जात असताना भोगावजवळ आॅटोरिक्षा पलटी झाल्याने ७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना १९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : तालुक्यातील भोगाव देवी येथील पठाण कुटुंबिय जवळाबाजारकडे आॅटोने जात असताना भोगावजवळ आॅटोरिक्षा पलटी झाल्याने ७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना १९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथील करीम खॉ पठाण हे आपल्या परिवारासह खाजगी आॅटोरिक्षाने जवळा बाजारकडे शुक्रवारी निघाले होेते. तेव्हा भोगावपासून २ कि.मी. अंतरावरील जिंतूर-औंढा रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या बाजूला आॅटो उतवित असताना पलटी झाला. यामध्ये ७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये हिना बेगम करीम खॉन पठाण (वय २६) या महिलेच्या डोक्याला गंभीर मार लागून रक्तस्त्राव होत होता. यांच्यावर जिंतूर येथे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहे. त्याच बरोबर करीम खॉन अकबर खॉन पठाण (वय ३०), अफसर खॉ अकबर खॉ पठाण (वय २८), शाहरुख अकबर खॉ पठाण (वय २९), शिवाजी चोखाजी सावंत (वय ३०), तब्बसूम (वय ५) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जिंतूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघातauto rickshawऑटो रिक्षा