शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ६९ पोती गुटखा बोरीत जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 00:13 IST

पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी बोरी येथील संभाजीनगरात टाकलेल्या छाप्यात तब्बल ६९ पोती गुटखा जप्त केला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी) : पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी बोरी येथील संभाजीनगरात टाकलेल्या छाप्यात तब्बल ६९ पोती गुटखा जप्त केला आहे़संभाजीनगरातील एका घरासमोर दोन जीपमध्ये हा गुटखा भरला होता़ सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला, तेव्हा एमएच ३७ जी-४८२३, एमएच २२एए-३०१६ या दोन गाड्यांमधून गुटख्याचा माल उतरवित असताना दत्तराव रामजी गवारे व जीवन दत्तराव गवारे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले़ गुटख्याची ३९ मोठी व ३० छोटी पोती आढळली. त्यामध्ये विविध कंपन्यांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे़ तसेच गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोन चालकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ ही कारवाई विशेष पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक एच़जी़ पांचाळ, हेकॉ हनुमान कच्छवे, सखाराम टेकुळे, जगदीश रेड्डी, श्रीकांत घनसावंत, ब्रह्मानंद कोल्हे, अतुल कांदे, दीपक मुंडे, पूजा भोरगे यांनी केली़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती़ पोलीस मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिस