शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ५४ पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 01:19 IST

जिल्हा पोलीस दलात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पोलीस दलातील ५४ अधिकारी- कर्मचाºयांचा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: जिल्हा पोलीस दलात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पोलीस दलातील ५४ अधिकारी- कर्मचाºयांचा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.२६ जानेवारी रोजी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर पोलीस दलातील उत्कृष्ट कार्याबद्दल अधिकारी- कर्मचाºयांना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.त्यात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्यासह सहायक निरीक्षक उस्मान चॉंद शेख, ए.एल. पांडे, गजेंद्र सरोदे, उपनिरीक्षक पी.आर. कापुरे, एस.ए. गोपीनवार, सुरेश नरवाडे, पोलीस शिपाई इम्रान शेख, शंकर गायकवाड, विशाल वाघमारे, हवालदार सुग्रीव केंद्रे, मधुकर चट्टे, नीलेश भुजबळ, संजय शेळके, अनिल इंगोले, पोलीस नायक जमिरोद्दीन मैनोद्दीन फारोखी, अरुण कांबळे, गणेश कौटकर, सहाय्यक उपनिरीक्षक स.मोईन स.वजीर, पोेलीस नायक पंकज उगले, बालाजी लटपटे, राठोड, गुंगे, हरिकिशन गायकवाड, हवालदार मंचक फड, उपनिरीक्षक एस.जे. सय्यद, महिला पोलीस नायक वंदना आदोडे, संगीता वाघमारे, महिला पोलीस शिपाई पूजा जाधव, हवालदार सय्यद साजेद अली, सय्यद लियाकत अली, पोलीस नाईक शेख अजगर शेख अजमत, पोलीस शिपाई आनंद शिंदे, नामदेव डुबे, हलवादार सुरेश टेंगसे, एल.एन. उपलेंचवार, विशाल लाड, पोकॉ.सय्यद शाकेर अली, हलवादार संतोष वाव्हळ, पी.जी. पाठक, एस.जी. पैठणे, पोलीस शिपाई शिवाजी काळे, अतुल कदम, सहायक उपनिरीक्षक शेख इब्राहिम शेख इसाक, हवालदार जावेद खान मकबूल खान, पोलीस शिपाई प्रशांत वाव्हळे, सीमा चाटे, हवालदार मो.मुजीब जफर मो.खाजा, कनिष्ठ लिपिक मीरा केंद्रे, शेरदिल अन्वर पठाण, बालाजी दुबलवार, नितीन नाटेकर, श्रीकृष्ण सोमवंशी, गजानन गोळेगाकर, अनंत गमे, सय्यद मोबीन, सय्यद मोईन आदींचा सन्मान करण्यात आला.यावेळी पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिस